जुमदेव बाबांच्या जयंतीनिमित्त शहरात रैली ..
भवनात सेवकांची एकच गर्दी
समाज भवनाचे लोकार्पण
तुमसर : परमात्मा एक सेवक समाजाचे आद्यगुरू जूमदेवजी ठुब्रीकर यांच्या जयंती निमित्त शनिवार(४ एप्रिल) रोजी तुमसर शहरात सेवकांनी मोठ्या थाटात भव्य रैलीचे आयोजन केले होते. त्यावेळी बाबा जूमदेवजी नावाच्या ग...
Read more..
तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आदिवासियांचा अर्ध जल समाधी आंदोल..
तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आदिवासियांचा अर्ध जल समाधी आंदोलन
३०० आदिवासी उतरले राजीव सागर प्रकल्पात
प्रशासकीय ताफे घटनास्थळी दाखल
तुमसर : मागील सहा दशकांपासूनची हक्क निराशा शिगेला आल्याने तुमसर तालुक्यातील राजीव सागर प्रकल्प ग्रस्त आदिवासियांनी...
Read more..
श्रीराम जन्मोत्सव दिनाची समितीकडून जय्यत तयारी..
श्रीराम जन्मोत्सव दिनाची समितीकडून जय्यत तयारी
- आकर्षणाचे केंद्र ठरणार मिरवणूक
- समितीने मांडली कार्यक्रमाची रूपरेषा
- जनतेला आवाहन
- उसळणार जनसागर
- सुरक्षेचा आढावा
तुमसर : शहरात श्रीराम जन्मोत्सवाची तयारी जेमतेम अंतिम टप्प्यात आली असून ...
Read more..
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पालिकेत ईआरएसयू युनिट दाखल..
- केंद्र सरकारची पालिका यंत्रणेला भेट
- शिष्टमंडळाने केले लोकार्पण
तुमसर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत अभियानावर विशेष भर दिला जात आहे. त्याच अभियानाचा भाग-२.० अंतर्गत तुमसर नगर पालिकेत केंद्र सरकार तर्फे ईआरएसयू य...
Read more..
गट नेत्यांच्या शिफारस पत्रांवर न्यायालयीन पेच अवलंबून..
गट नेत्यांच्या शिफारस पत्रांवर न्यायालयीन पेच अवलंबून
प्रकरण तुमसर पालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीचे
उच्च न्यायालयाचे आठ मुद्दे आणि गाव चर्चा
तुमसर : नगर पालिकेच्या स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेत मनमर्जी नावे घोषित करून संबंधित गट नेत्यांच्या शिफ...
Read more..
तुमसर आगारात प्रवाशांच्या सोयीसाठी बांधले पॅसेंजर शेड..
डुंभरे कुटुंबीयांचा सामाजिक उपक्रम
जोपासला वडिलांचा वारसा
तुमसर : शहरासह अख्ख्या विदर्भात नावाजलेल्या तुमसरातील डुंभरे कुटुंबीयांनी स्थानिक बसस्थानक संकुलात प्रवाशांना नागपूर आणि लांब पल्ल्याच्या बसेस गाठण्याकरीता येणाऱ्या अडचणींपासून दिलासा देण्...
Read more..
तुमसर पलिकेवरून प्रधान सचिवांना तातडीचे अहवाल..
• स्वीकृत सदस्यांची निवड चुकीची
• नगराध्यक्षांना बालिशपणा भोवणार
• अधिकाराचा दुरुपयोग
• प्रकरण न्यायालयात
अमित रंगारी
तुमसर : नगर पालिकेवर स्वीकृत सदस्य निवड करण्याची तुमसर येथील पहिली सभा लोकनिर्वाचीत नगराध्यक्षांना भोवणार असल्याचे चित्र गडद ...
Read more..
जातीच्या राजकारणात विकासाच्या मुद्यांना दुजोरा?..
जातीच्या राजकारणात विकासाच्या मुद्यांना दुजोरा?
तुमसर : नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपासूनच शहरात प्रचाराला धार आली होती. राजकारणाची रंगत मात्र प्रचाराच्या अधिकृत घोषणेच्या बुधवार(२६) रोजी पासून आल्याचे चित्र आहे. निव्वळ प्रचाराच्या ...
Read more..
महिला बचत गटांना एक लाखांचे फिरते अनुदान देऊ - चंद्रशेखर ब..
महिला बचत गटांना एक लाखांचे फिरते अनुदान देऊ - चंद्रशेखर बावनकुळे
केंद्र सरकारच्या योजनांचा वर्षाव
तुमसर : नगर पालिका निवडणुकीच्या रंगलेल्या धुमाळीत सोमवार(२४) रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा पार पडली. भारतीय जनता...
Read more..
महसूलमंत्र्यांकडून पडोळेंची तासभर मनभरणी?..
महसूलमंत्र्यांकडून पडोळेंची तासभर मनभरणी?
तुमसर : सक्रिय राजकारणातून सरसकट माघार घेत माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या पदांचा राजीनामा दिल्याची घोषणा करताच जिल्ह्यासह राज्य स्तरावर चांगलीच खळबळ उडाली होती. शुक्रवारच्...
Read more..