×

Create AccountHave already an account ? log in

"The Bhandara Prime Time" is a diligent and sincere attempt to create the same authentic identity among the bunch of incredulous media, which were once fair mirrors of society and now have lost its credibility to its own crowd.

Problems, topics, information and references are buried nowadays ; In this bottomless ocean of information, "The Bhandara Prime Time" is an attempt to deliver justice to the needy by creating a set of accurate news.

"The Bhandara Prime Time" is a voice against every injustice happening in the society in every nook and corner of the district.

"The Bhandara Prime Time" is a gift from the collection of information at the social, political, economic, and cultural frontiers to impart a fair and solid message to the readers who think about it and build a social revolution accordingly.

Topics and issues for everyone; Read through the writings;"Satyachi Dhaar.. Samasywar waar..!"

कधीकाळी समाजाचा निष्पक्ष आरसा राहिलेल्या व सध्या आपल्याच गर्दीत आपली ओळख हरवून बसलेल्या प्रसार माध्यमांच्या ह्या संशयाच्या साखळीत कुठेतरी तीच प्रामाणिक ओळख निर्माण करण्याचा मेहनती प्रयत्न ठरेल, 'दि भंडारा प्राईम टाईम.'

ज्या समस्या, विषय, जी माहिती व संदर्भ कुठेतरी दडपण्यात आल्या; माहितीच्या ह्या अथांग सागरात अचूक बातम्यांचा संच तयार करून गरजूंना न्याय मिळवून देण्याचा एक प्रयत्न म्हणजे, 'दि भंडारा प्राईम टाईम.'

निष्पक्ष बाजू मांडून सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक स्तरावर माहितीच्या संग्रहातून दर्जेदार व कणखर बातम्या; ज्या वाचकांना विचार करून त्यानुरूप सामाजिक क्रांती घडविण्याचा पाया भक्कम करण्यास आणि भीतीपोटी कुठल्याही परिस्थितीत आपली बाजू ढासळू न देता, परिवर्तनवादी विचारधारा जोपासणाऱ्यांच्या हक्काची देण, 'दि भंडारा प्राईम टाईम.'

विषय व समस्या तुमच्या प्रत्येकांच्या, त्यावर लेखणीतून वाचा फोडण्याचा संघर्ष आमचा. सत्याची धार..समस्येवर वार..!