डोंगराला येथे अवैध रेतीच्या टीप्परवर जप्तीची कारवाई!..
डोंगराला येथे अवैध रेतीच्या टीप्परवर जप्तीची कारवाई!
तुमसर : नदीचे पात्र पावसाच्या पाण्याने शिगेला येण्या अगोदर माफिया लॉबीने रेतीच्या अवैध उपस्याची गती वाढविली आहे. त्यात अनेकांच्या शाब्दिक तक्रारी, राजरोष वाहतूक, प्रशासकीय कुचकामी यंत्रणा यामुळ...
Read more..
खापा येथे कुलूपबंद घराला आग!..
| खापा येथे कुलूपबंद घराला आग!
| मोठी घटना टळली
तुमसर : तालुक्यातील खापा येथे मुख्य चौकातील कुलूपबंद घराला आग लागल्याची घटना बुधवार दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. आग लागून क्षतिग्रस्त झालेले ते घर अमित चोपकर कुटुंबीयांचे असल्याची माहिती स्थानिका...
Read more..
तुमसर मध्ये खाजगी भूखंडावरून आरोप-प्रत्यारोप..
/ तुमसर मध्ये खाजगी भूखंडावरून आरोप-प्रत्यारोप
/ चुकीचा संदर्भ तक्रार कर्त्याला भोवणार
तुमसर : शहरातील गुरुनानक नगरात सध्या पडीत असलेल्या एका खाजगी भू खंडाचा वाद आणि त्यातून राजकारण तापविले जात आहे. चुकीच्या माहितीचा आधार आणि अपूर्ण दस्तावेजाचा आ...
Read more..
भाजप कार्यालयात सावित्रींना अभिवादन!..
तुमसर : भारतीय जनता पार्टीच्या तुमसर येथील कार्यालयात क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी सामूहिक मानवंदना वाहिली. त्यावेळी भारतीय जनता पार्टी शहर, तुमसर ग्रामीण, महिला मोर्चा, युवा मोर्चाचे पदाधि...
Read more..
राज्य अभियंता संघटनेची कार्यकारणीची गठीत..
• मुंबई येथे पार पडली निवडणूक
तुमसर : महाराष्ट्र राज्य इंजिनिअर असोसिएशनचे ११ डिसेंबरला मुंबई जिल्ह्याची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेश अध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे व निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश डी गुट्टे यांच्या प्रमुख उपस...
Read more..
रश्मीता राव यांचे छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने स्व..
तुमसर : आपल्या सामाजिक कार्याची छाप अख्ख्या महाराष्ट्रभरात सोडणाऱ्या छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या शिष्ट मंडळाने नव नियुक्त पोलीस उपविभागीय अधिकारी आयपीएस रश्मीता राव यांची सदिच्छा भेट घेतली. सोमवारला प्रतिष्ठानच्या वतीने अधिकारी राव यांचे स्वागत कर...
Read more..
मापनशास्त्र विभागाला असते नेहमीचे कुलूप!..
तुमसर विभागातील प्रकार
अधिकाऱ्यांची कर्तव्यदक्षता पगारापुरते मर्यादित
तुमसर : सकाळच्या दुधापासून ते संध्याकाळच्या भाजीपाल्यापर्यंत सर्व खरेदी करताना वजनमाप आवश्यक ठरते. मात्र अनेक दुकानदार वजन आणि मापामध्ये फसवणूक करण्याची शक्यता असते. अशी फसवणूक...
Read more..
तुमसर नगर रचनेचा नवीन आराखडा होणार तयार !..
तुमसर : शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात सामान्य जनता, भोगवटदार, भागधारकांकडून सुझाव मगविण्याच्या टप्प्यापासून करण्यात आली आहे. सूचना समितीची ती पहिली बैठक नगर विकास विभागाचे सहायक संचालक सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेत न...
Read more..
गोंदियात स्कूल बसला मोठा अपघात: जीवित हानी टळली..
गोंदिया : स्टेअरिंग लॉक झाल्याने गोंदिया येथील एका शाळेच्या बसच्या आज सकाळच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने विद्यार्थ्यांना शाळेत साेडल्यानंतर हा अपघात झाल्याने माेठं संकट टळलं. या अपघातात बस चालक जखमी झाला आहे.
Read more..