बिटेखार-बोथली सिंचन प्रकल्पाला ३ कोटी रुपये मंजूर..
• आमदार कारेमोरे यांच्या प्रयत्नांना यश
तुमसर : गेल्या अनेक दशकांपासून उपेक्षित मोहाडी तालुक्यातील बिटेखार-बोथली सिंचन प्रकल्प आमदार राजू कारेमोरे यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागले आहे. सदर प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव कारेमोरे यांनी महा...
Read more..
नगर परिषद अंतर्गत लागवडीखालील वृक्षांचे संगोपन राम भरोसे!..
तुमसर : वृक्षलागवड आणि त्यातून वसुंधरेचे संवर्धन साधणाऱ्या योजनेखाली शहर सौंदर्यीकरण केले जाते. त्या करीता नगर परिषद नियोजन करते. रस्त्याची निवड, दिभाजकांची निवड आणि मग खेळ सुरू होतो तो आर्थिक व्यवहार साधण्याचा. वृक्ष लागवडीची एकदा निविदा झाली की वाऱ...
Read more..
पर्यावरण हे जागतिक युध्द- शिवकुमार गणवीर ..
साकोली : दिवसेंदिवस निसर्गाचा -हास होत आहे. पर्यावरण हे जागतिक युध्द असून पर्यावरणासाठी जनआंदोलन झाले पाहिजे, असे मत काॅ. शिवकुमार गणवीर यांनी येथील न. प. च्या सभागृहात व्यक्त केले. माझी वसुंधरा या अभियानांतर्गत आयोजित तथा जागतिक पर्यावरण दिनाचे औचित...
Read more..
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक..
भंडारा :- पावसाळा येऊ घातला असून अतिवृष्टी व पुरामुळे येणाऱ्या आपत्तीमध्ये बचाव कार्य कसे करावे याची रंगीत तालीम राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने वैनगंगा नदीच्या पात्रात करण्यात आली. नदीकाठावर असलेल्या गावातील तलाठी व ग्रामसेवक यांनी आपत्तीच्या सम...
Read more..
लिलाव करुन रेती तस्करीतून होणारी महसुल चोरी थांबवावी : गौर..
तुमसर :- भंडाराची ओळख तलावांचा जिल्हा म्हणून राहीली नसून वाळू चोरून माफियाराज ते प्रशासन यांच्यातील कमालीच्या समन्वयाकरीता ओळखले जात आहे. मात्र त्यातून होणा-या निसर्गाच्या -हासाची दखल घेत भंडारा जिल्हा काॅंग्रेस पक्षाचे महासचिव गौरीशंकर मोटघरे यांनी ...
Read more..
दुभाजकातील वृक्षांच्या संगोपणाचे मुहुर्तच सापडेना?..
तुमसर :- शहरातील उद्यान, बालोद्यान, दुभाजके, सार्वजनिक परिसर,घरालगतची जागा तसेच शहरी रस्त्यांच्या दुतर्फा सोंदर्यीकरणाचा विळा नगर परिषदेमार्फत गाज्यावाज्याने उचलला जातो. निविदा,शासकिय खर्च, शोभेच्या वस्तु खरेदी, वृक्षलागवड व इतर कामे जोमाने केली जाता...
Read more..