भाजपची मोहाडी तालुका कार्यकारणी गठीत..
• अनेकांना महत्त्वाची पदे
• नवीन चेहऱ्यांना कर्तव्य वाटप
तुमसर : स्थानिक विधानसभेतील महत्त्वाचा घटक तालुका असलेल्या मोहाडीची कार्यकारणी भारतीय जनता पार्टीने नुकतीच गठीत केली आहे. त्यात अनेक नवीन चेहऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी तर अनुभवी कार्यकर्त्...
Read more..
सुरेशच्या नावे देव्हाडीत उभारणार शहीद स्मारक!..
भाजप करणार पाठपुरावा
तुमसर : देव्हाडी येथील सैनिक सुरेश मसरके याची दिल्ली येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या जाण्याने अख्ख्या देव्हाडीत शोककळा पसरली होती. मित्रांच्या स्मरणात सुरेश आजही जिवंतच आहे. त्यातच तुमसर मोहाडी विधानसभेचे प्रमुख प्र...
Read more..
भाजप तर्फे भव्य तिरंगा यात्रा!..
तुमसर : शहरात भाजप मार्फत स्वातंत्र्य दिना निमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातच भाग म्हणून १४ ऑगस्ट सोमवारला शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून देशभक्तीपर जयघोष देत बाईक रैलीने भाजपने सर्वांचे लक्ष वेधून...
Read more..
फडणवीसांनी जाहीर केला घरकूलचा उर्वरित निधी!..
पालिकेच्या खात्यात रक्कम जमा
पडोळे यांच्या प्रयत्नांना यश
तुमसर : नगर परिषद तुमसर अंतर्गत शहरी आवास योजनेतून तब्बल ५०० हून अधिक गरजू लाभार्थ्यांना घरकुलचा थेट लाभ मिळाला होता. तत्कालीन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी विविध स्तरावर सर्वे करून लाभार्...
Read more..
शहरातील ज्वलंत समस्या मार्गी लावा : प्रदीप पडोळे..
| उपविभागीय अधिकाऱ्यांना भाजपचे निवेदन
| आंदोलनाचा इशारा
तुमसर : शहरात सध्या अनेक समस्यांनी आपले तोंड वर केले आहे. त्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, बाजार परिसरातील स्वच्छता, ठोक बाजाराचा मुद्दा, गाळ साचून खचलेल्या नाल्या, पावसाळ्यात संवेदनशील ठ...
Read more..
वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी जनबंधु!..
लाखनी : नुकताच वंचित बहुजन युवा आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात लाखनी येथील सामाजिक कार्यकर्ता व वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष दिपक प्रकाश जनबंधू यांची निवड भंडारा जिल्हाध्यक्ष पदी करण्यात आली. आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदे...
Read more..
वंचित बहुजन आघाडी - शिवसेना युतीचा जल्लोष..
लाखनी : नुकताच महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या राजकीय युतीची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड.प्रकाश आंबेडकर व शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने अधीकृतरीत्या कर...
Read more..
पक्षाप्रती कार्यकर्त्यांची निष्ठाच भाजपची खरी ताकद : कोठेक..
| • कार्यकर्ता मेळाव्यात उसळला जन सैलाब
तुमसर : मागील दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळात प्रशासकीय निर्बंधामुळे कार्यकर्त्यांशी थेट संपर्क होऊ शकले नाही. त्यातूनच भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभा स्तरावर तुमसर शहरात भव्य दिवाळी मिलन व कार...
Read more..
जिल्ह्याच्या समस्या जाणून घेण्याकरिता मुख्यमंत्र्यांकडे वे..
तुमसर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवारला भंडारा जिल्ह्याचा दौरा पार पडला. मात्र राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील ज्वलंत समस्या मंडण्याकरिता शिंदे यांना वेळ मागितला होता. मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याने भ्रम निराश झालेल्या राष...
Read more..
गांधींच्या धास्तीतून ग्राम पंचायतीच्या निवडणुका जाहीर : कट..
| भारत जोडोची राजकीय धास्ती
तुमसर : सध्या महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टीची सरकार आहे. शेकडो राजकीय मुद्दे, प्रकल्प तसेच संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचे सार्वत्रिक कार्यक्रम प्रलंबित आहेत. मात्र भारत जोडो यात्रेची राज्य सरकारला ...
Read more..