ती फसवणूक नसून तांत्रिक अडचण - नैताम..
ती फसवणूक नसून तांत्रिक अडचण - नैताम
-२०० हून अधिक शेतकऱ्यांनी घेतला लाभ
तुमसर : तुमसर मोहाडी तालुक्यांसह भंडारा जिल्ह्याच्या अनेक भागातील आदिवासी व गैर आदिवासी शेतकऱ्यांकरीता जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोडूसर कंपनी लेंडेझरी मार्फत २०२३ पासून आ...
Read more..
गडचिरोली वन विभागाने तुमसरच्या महिला उमेदवाराला डावलले..
गडचिरोली वन विभागाने तुमसरच्या महिला उमेदवाराला डावलले!
वन रक्षक पदभरती घोळ?
एका रात्रीच बदलली निवड यादी
अंतिम चाचणीचे पत्र देऊन प्रतीक्षा यादीचे दिले शुद्धिपत्रक
तुमसर : वन विभागाअंतर्गत गत वर्षी वनरक्षक पदाकरीता अर्ज मागविण्यात आलेले होते....
Read more..
बघेड्याचा युवक ठरला ई बाईक विजेता!..
बघेड्याचा युवक ठरला ई बाईक विजेता!
दुर्गेश कपडा भंडाराचा दिवाळी उपक्रम
तुमसर : शहरातील दुर्गेश कपडा भंडार तर्फे दिवाळी निमित्त ग्राहकांकरीता आकर्षक लकी ड्रॉ ठेवण्यात आले होते. वेगवेगळ्या खरदीवर उपहारांची भेट देखील जवरानी परिवाराने ठेवली होती. म...
Read more..
हरदोली गावच्या इतिहासात पहिल्यांदा ईद साजरी!..
हरदोली गावच्या इतिहासात पहिल्यांदा ईद साजरी!
विविधतेतील एकता आली अनुभवास
तुमसर : गुरुवारला मौजा हरदोली येथे जशने ईद ये मिलाद ऊन नबीचे औचित्य साधून गावातील मुसलीम बांधवांच्या वतीने मोहम्मद पैगंबर उर्फ नबी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून गावात...
Read more..
अख्खे राज्य गजवतेये ती कार्यालयीन पाटी! ..
नव्या संविधानिक पर्वाची ती शुरुवात
सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
तुमसर (जिल्हा भंडारा) : बदली हा प्रशासकीय यंत्रणेच्या अविभाज्य घटक आहे. कार्यकाळ संपुष्टात आला की अधिकारी बदलून जातोच! तसे होणे अपेक्षितही असते. परंतु एखादा अधिकारी कार्यमुक्त होताना सह ...
Read more..
आंबा खाऊन कोल्ड्रिंक्स प्याल्याने मृत्यूचा संदेश पुन्हा व्..
व्हॉट्सॲपवर अफवांचा बाजार
तुमसर : सध्या बाजारात आंब्याचे आगमन त्यात घसा कोरडा करणारा उन्हाळा या दोन्ही बाबी तोंडाच्या चवाशी साम्य घडवतात. तहान भागविण्यासाठी थंड पेय हे सर्व प्रकारच्या ग्राहकांना आकर्षित करण्यास पुरेसे ठरते. त्यात विविध कंपन्यांचे को...
Read more..
महाविद्यालयिन विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ सोडवा..
• समस्यांनी ग्रासलेले एस एन मोर कॉलेज
तुमसर : ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF)भंडारा जिल्हा कॉन्सिल च्या वतीने स्थानिक एस.एन.मोर कॉलेज, तुमसर येथे विद्यार्थांच्या विविध समस्या मार्गी लावण्याकरिता प्राचार्य मसराम यांना निवेदन देण्यात आले. एआयएसए...
Read more..
महिला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस संपन्न ..
तुमसर : श्रीमती गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय तुमसर येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर युवराज सेलोकर यांनी विद्...
Read more..
अधीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली शांतता समितीची बैठक..
तुमसर :नगर परिषद तुमसर येथे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या अध्यक्षतेत तालुकास्तरीय शांतता समितीची बैठक पार पडली आहे. गुरुवारला आयोजित सदर बैठकीतून येणाऱ्या धार्मिक सणांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करून उपायात उपायात्मक धोरणांवर मार्गदर्शन करण्यात ...
Read more..
शेकडो गावांचे संपर्क तोडून नदी-नाले-तलाव वाहतायेत ओसंडून..
•जिल्ह्यात येलो अलर्ट
• सामान्य जन जीवन प्रभावित
तुमसर : एकसर गत २४ तासा बरसलेल्या पावसाने तलावांच्या जिल्ह्याला हतबल करून सोडले आहे. मागील चार दिवसांचा पावसाचा आलेख पूरजन्य झालेला असून तुमसर-मोहाडी तालुक्यात शेकडो गावांचे संपर्क तोडून स्थानिक नद...
Read more..